वाकडी (ता. पनवेल) : वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूजा संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले. सोबत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, शांताराम पाटील, शशिकांत शेळके, माजी सरपंच नरेश पाटील, रंजना पाटील, उपसरपंच प्रभुदास खुटले, विनोद भोपी, वनिता चोरघे, शिमगी पवार, लक्ष्मी पवार.