Breaking News

अखेर पालकमंत्र्यांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये पुणे अजित पवार, मुंबई शहर अस्लम शेख, मुंबई उपनगर आदित्य ठाकरे, ठाणे व गडचिरोली एकनाथ शिंदे, रायगड आदिती तटकरे, रत्नागिरी अनिल परब, सिंधुदुर्ग उदय सामंत, पालघर दादाजी भुसे, नाशिक छगन भुजबळ, धुळे अब्दुल सत्तार, नंदुरबार के. सी. पाडवी, जळगाव गुलाबराव पाटील, अहमदनगर हसन मुश्रीफ, सातारा शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, सांगली जयंत पाटील, सोलापूर दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर विजय ऊर्फ बाळासाहेब थोरात, औरंगाबाद सुभाष देसाई, जालना राजेश टोपे, परभणी नवाब मलिक, हिंगोली वर्षा गायकवाड, बीड धनंजय मुंडे, नांदेड अशोक चव्हाण, उस्मानाबाद शंकरराव गडाख, लातूर अमित देशमुख, अमरावती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे), अकोला ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, वाशिम शंभुराज देसाई, बुलडाणा डॉ. राजेंद्र शिंगणे, यवतमाळ  संजय राठोड, नागपूर डॉ. नितीन राऊत, वर्धा सुनील केदार, भंडारा सतेज ऊर्फ बंटी पाटील, गोंदिया अनिल देशमुख, चंद्रपूर विजय वडेट्टीवार असे पालकमंत्री आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply