



पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल यांची पुन्हा एकदा महापौरपदी, तर उपमहापौरपदी जगदिश गायकवाड यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले व जल्लोष करण्यात आला. या वेळी भाजप नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.