Breaking News

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये लिखित ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी इतिहास संशोधन परिषदेचे रवींद्र लाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच दशरथ पाटील, जे. डी. तांडेल, नरेंद्र वाबळे, राहुल चेंबूरकर, प्रा. डॉ. अलका मटकर, दीपक म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply