Breaking News

सुकापूरच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक पाटील

पनवेल ः सुकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अशोक पाटील यांची बहुमताने निवड झाल्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पाटील यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, दत्ताशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच चाहूशेठ पोपेटा, पांडुरंग केणी यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply