पनवेल : शहरातील किराणा दुकानात गर्दी टाळण्यासाठी दुकानाबाहेर ग्राहकांसाठी आखलेली लक्ष्मण रेखा.
टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने खारघर येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करण्यात आले. या वेळी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सुनिल पाटील, अभिनव जाधव, सोमेश जाधव, महेश भोईर, अक्षय मुंढे, रेहान पाटील, अक्षय पाटील, सुशांत पाटील यांनी रक्तदान केले.