
पनवेल : क्राईम ब्रँच युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. ढोले, पत्रकार संजय कदम, पोलीस हवालदार राकेश मोरे, राजेश बैकर, मधुकर गडगे, महेश चव्हाण, तसेच पोलीस नाईक प्रफुल मोरे, अभय सागळे, पोलीस शिपाई संजय पाटील, प्रवीण भोपी आदींनी रेल्वे स्टेशन परिसरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.