
आसूडगाव (ता. पनवेल) : सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गिडडे यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब गरजू व लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना धान्य, तुरडाळ व तेलाचे वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्या समवेत नगरसेवक एकनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, विजय भोपी, मारूती कांबळे व पोलीस अधिकारी उपस्थित होते