Breaking News

चिर्ले येथील आदिवासींना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त    

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या आदेशानुसार चिर्ले येथील आदिवासी व गरजू अशा 85 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप भारतीय जनता पक्ष चिर्ले व रायगड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत यांच्याकडून करण्यात आले.

या वेळी कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत,  तालुका पदाधिकारी संतोष मढवी, रणजित ग्रुप चिर्ले, संतोष भगत, अनंत ठाकूर, रविंद्र घरत, चेतन ठाकूर, विनोद मढवी, संजय घरत, चंदन भगत, समीर मढवी, रोशन मढवी, रोहित मढवी, अक्षय ठाकूर, दिव्यांक घरत आदी उपस्थित होते.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply