Monday , October 2 2023
Breaking News

शांतीवनसाठी इनरव्हीलचे कार्य गौरवास्पद

पनवेल : रामप्रहर वृत्त : कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन या संस्थेत इनरव्हील या संस्थेमार्फत यावर्षी कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनमध्ये कुष्ठरुग्णांसाठी मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. तो पूर्ण झाला आहे. त्याचे उद्घाटन इनरव्हील

डि.314चे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. यामध्ये लेप्रेसीसाठी महिला व पुरुष वॉर्ड, बाथरूम, शौचालय इ. दुरुस्ती पूर्ण केली, तसेच नवीन सुसज्ज असे लेप्रेसी मेडिकल सेंटरची इमारत बांधून पूर्ण झाली होती. या सर्वांची उद्घाटने झाली.

आश्रमशाळेतसुध्दा आर्थिक सुविधांसह विविध प्रोजेक्ट केले आहेत आणि ग्रामीण विकास प्रकल्प क्षेत्रात सर्वांगीण विकासासाठी अनेक कामे केली आहेत.  या सर्वांचे फोटो प्रदर्शन श्रमसंस्कार हॉलमध्ये करण्यात आले होते. त्याचेही उद्घाटन उहीळीींळपश घळीलू-खखथ झीशीळवशपीं.यांच्या हस्ते झाले. या सर्व प्रोजेक्टची आर्थिकसह जबाबदारी संस्थेच्या सदस्या मा. फाल्गुनी मेहता यांनी घेतली होती. ती पुर्ण करण्यात आली आहे.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply