Breaking News

नागोठणे पोलिसांकडून हातभट्टी उद्ध्वस्त

नागोठणे : प्रतिनिधी

पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार मोहन म्हात्रे, हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील, जितेंद्र चव्हाण, नयन रसाळ, सचिन भोईर, गंगाराम दुमाणे, सत्यवान पिंगळे या पोलीस पथकाने शुक्रवारी (दि. 24) पहाटे विभागातील गोयंडा आदिवासीवाडीच्या पूर्वेकडील जंगलात भागात हातभट्टी उद्ध्वस्त केल्या. या धाडीत 1950 लीटर रसायन, पत्र्याची तसेच प्लास्टिकचे पिंप, असे साहित्य सापडून आले असून तयाची किंमत 40 हजार 350 रुपये इतकी असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply