Monday , June 5 2023
Breaking News

कर्नाळा ग्रामपंचायत निवडणूक; परिवर्तन आघाडीची प्रचार रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त

कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्यातचे मतदारांना आवाहन केले.

या वेळी उरण मतदारसंघाचे आमदार मनोहर भोईर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, वासुदेव घरत, साई सरपंच विद्याधर मोकल, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, चंद्रकांत पाटील, आजगर दाखवे, आखताक बडे, कर्नाळा ग्रामपंचायत सरपंच पदाचे उमेदवार गणेश पाटील, सदस्य पदाचे उमेदवार जिशान दाखवे, कमला पाटील, राम सवार, जगदीश जंगम, शुभांगी विश्वासराव, शंकर पाटील, रत्नमाला म्हात्रे, शर्मिला पाटील, सुरेश हावसे, सुनिता वाघमारे, तुळसा हापसे, विकास पाटील, रोशनी पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते पी. डी. पाटील, व्ही. डी. पाटील, शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र पाटील, हुजेफा बरे, असिफ बरे, मोझाम दळवी, शफी कर्नाळकर, सौद दाखवे, सत्तार दाखवे,  बुथ अध्यक्ष योगेश पाटील, बारापाडा बुथ अध्यक्ष आशफाक दाखवे, उमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवरांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply