Breaking News

नगरसेविका यास्मिन गॅस यांची मुंबई विद्यापीठ सदस्यपदी निवड

उरण : नगर पालिकेच्या माजी आरोग्य सभापती तथा भाजपाच्या नगरसेविका  यास्मिन मो. फाईक गयास यांची नगरपरिषद कडून मुंबई विद्यापीठाच्या सदस्या पदी निवड झाल्याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.तसेच  भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी, नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे,थैमान तुंगेकर तसेच मुस्लिम सेवा संघ कोकणचे पदाधिकारी, सदस्य,उरण नगर पालिकेचे नगरसेवक यांनी अभिनंदन व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply