पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भानगर येथील करुणेश्वर वृध्दाश्रम आणि चिपले येथील ब्लेस्स फाऊंडेशन अनाथ आश्रम येथे फळे वाटप केली.
या वेळी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर, सदस्य जमीर शेख, पनवेल तालुका युवामोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, कामोठे युवामोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, उपाध्यक्ष रोहित घाडगे, कोषाध्यक्ष मयंक कुमार, धीरज सिंग, अमित जाधव, अजय मोरे, सागर तांबे, प्रतीक पोटे, अक्षय खरात, संतोष अमृते, सुभाष ढिलपे, कळंबोली युवा मोर्चा अध्यक्ष गोविंद झा, उपाध्यक्ष अझर शेख आदी उपस्थित होते.