पनवेल : वार्ताहर
पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर ग्रामीण) दौर्या दरम्यान सातार्यात श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले महाराज यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र विक्रांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. मनमोकळेपणे आणि मजेशीर वातावरणात महाराजांच्या बरोबर झालेल्या या भेटी बद्दल विक्रांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी संजय कौडगे, राजेंद्र साबळे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.