पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथील कुलुमाता मंदिराच्या सभामंडप आणि सुशोभीकरण लोकार्पण शनिवारी (दि. 17) पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला क्वारी संघटनेचे अध्यक्ष सुनील भोईर, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, उपसरपंच करिष्मा वास्कर, माजी उपसरपंच आर. आर. वास्कर, दत्तात्रय वास्कर, ग्रामपंचायत सदस्य जागृती वास्कर, ऋषिकेष वास्कर, किसन वास्कर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
महापालिका कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर
म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …