पनवेल : दै. रामप्रहरच्या दिवाळी अंकाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, मार्केटिंग व्यवस्थापक दादाराम मिसाळ, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, विजय पवार उपस्थित होते.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून गुळसुंदेत सामाजिक सभागृह
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून 40 लाख …