Friday , September 29 2023
Breaking News

स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

पनवेल : भाजपचे ज्येष्ठ नेते व दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त उत्तर रायगड जिल्हा भाजप व पनवेल भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, कामगार नेते जितेंद्र घरत, रवींद्र कोरडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. 

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply