Breaking News

काँग्रेसला देशद्रोह्यांचा पुळका का आलाय?

मुख्यमंत्र्यांचा संतप्त सवाल

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसला देशद्रोह्यांचा पुळका का आलाय, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय.

झी 24 तास सोबत साधलेल्या विशेष संवादात ते बोलत होते. ज्या योजना आणल्या तेव्हा त्या योजना देताना लाभार्थी हिंदू आहे की मुस्लीम, हे आम्ही विचारलं नाही. काँग्रेसने 50 वर्षे मुस्लिमांना फसवलं, भाजप हा केवळ हिंदूंचा पक्ष नसल्याचंही त्यांनी म्हटलंय भाजपमधील नेतेपुत्रांच्या प्रवेशाबाबत बोलताना, भाजप म्हणजे काही धर्मशाळा नव्हे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

Check Also

हम दिल दे चुके सनम @ 25

उत्कंठामय गोष्ट, देखणं सादरीकरण समीर (सलमान खान) भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या कलेतील निष्णात पंडित …

Leave a Reply