Breaking News

महाडमध्ये गीतेंच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

महाड : प्रतिनिधी

शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या महाड शहरातील अ‍ॅपल प्लाझा या इमारतीमधील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन गीते यांच्या हस्ते शनिवार (दि. 6) करण्यात आले.

या वेळी आमदार भरत गोगावले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवी मुंढे, उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश भोसले, तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, नगरसेवक बंटी पोटफोडे, नागेश पवार तसेच निलेश आहिरे, सुभाष पवार, लक्ष्मण मोरे, सुरेश पवार, विजय सावंत, सुरेश महाडिक,  बंधू तरडे, नितीन पावले, निखील शिंदे, दीपक सावंत, बिपीन महामुणकर, सिद्धेश पाटेकर, प्रसाद गुरव, सुधीर पवार आदि पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply