Breaking News

क्रांतीमाई रमाई आंबेडकर यांना अभिवादन

पनवेल : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन पनवेल शहर पक्षाच्या वतीने रविवारी (दि. 7) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाची सावली क्रांतीमाई रमाई आंबेडकर यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे, दिलीप नाईक, रिक्षा युनियन अध्यक्ष नरेश परदेशी, विधानसभा अध्यक्ष सागर जाधव, पनवेल शहर अध्यक्ष प्रकाश जाधव, उपाध्यक्ष दिपक रोकडे, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, अविनाश अडागळे, युवा कार्यकर्ते समीर घायतले, सलमान पटेल, भारत दाताड, असिफ शेख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply