मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल मनपा हद्दीतील प्रभाग पाचमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून मतदारांशी संवाद साधला.