Breaking News

रायगडातही म्युकरमायकोसिसचा शिरकाव; तीन जण बाधित  

अलिबाग : रायगडातही म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण आढळलेत. राज्यात म्युकरमायकोसिसचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरू आहे. पनवेल मनपा हद्दीत एक, पनवेल ग्रामीण हद्दीतील एक व खोपोली येथील एका रुग्णाचा यात समावेश आहे. तिघांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply