पनवेल ः महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सावरकर चौक येथील स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक विक्रांत पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हा सचिव चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, केशवस्मृती पतसंस्थेचे संजय गुरुजी, महेंद्र गोडबोले, सुशांत पाटणकर आदींनी अभिवादन केले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …