![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2021/11/monika-mahanvar-1.jpg)
कळंबोली : पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर आणि भाजप युवा नेते रामदास महानवर यांच्या वतीने दिवाळीनिमित्त उटणे व मिठाई वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सेक्टर 10मध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना मिठाई व उटणे दिल्याबद्दल नागरिकांनी महानवर दाम्पत्याचे आभार मानले.