Breaking News

विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 1 फेब्रुवारीला

  पनवेल : प्रतिनिधी

बोगस कर्ज घोटाळा प्रकरणामुळे अटकेत असलेले कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक शंकर पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 1 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा तळोजा तुरुंगातील मुक्काम आता आणखी नऊ दिवसांनी वाढला आहे.
विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 15 जून 2021 रोजी पनवेलमधील त्यांच्या राहत्या घरातून अटक केल्यापासून ते आजपर्यंत तुरुंगातच आहेत.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply