Breaking News

खारघरमध्ये होणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या भुखंडाचा पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून खारघर सेक्टर 8 प्लॉट नंबर 9 मधील भुखंडावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. या भुखंडाची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 1) पाहणी करून आढावा घेतला. या वेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका आरती नवघरे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, युवा नेते समीर कदम, अमर उपाध्याय, केतन नवघरे, प्रभाग 6 अध्यक्ष विलास निकम,  संजय मुलिक, ज्येष्ठ नागरिक सांघाचे अध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस श्री. मोरे, रमेश तपासे, अक्षय लोखंडे आदी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply