Breaking News

पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेत यशवंतखार संघ विजेता

रोहे प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज पंचक्रोशी विभाग आयोजित  कबड्डी स्पर्धेत यशवंतखार संघाने विजेतेपद पटकाविले, तर स्वयंभू भातसई संघ उपविजेता ठरला. स्पर्धेत तृतीय क्रमांक गावदेवी भातसई आणि चतुर्थ क्रमांक मालसई या संघाने मिळविला. वैयक्तिक पारितोषिके सामनावीर म्हणून विराज गुंड (यशवंतखार), उत्कृष्ट  पकड तुतेश खरिवले (भातसई), उत्कृष्ट चढाई सुयोग आयरे (मालसई) व पब्लिक  हिरो रोशन मढवी (यशवंतखार) यांना देण्यात आले.

Check Also

साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी

असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तआगामी दहीहंडी, …

Leave a Reply