Breaking News

Ramprahar News Team

रेवदंडा बंदरात अवैध डिझेलविक्री; चौकडी गजाआड

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा येथील समुद्रात अवैधरित्या डिझेल विक्री करणार्‍या इंजिन बोटीवर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास छापा टाकला आणि चौघांना अटक केली आहे. रेवदंडा रेती बंदरनजीक एक इंजिन बोट समुद्रातील अन्य बोटींना अवैधरित्या डिझेल विक्री करीत असल्याची खबर लागल्यावर खोपोली ठाणे निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचला. या वेळी …

Read More »

उड्डाणपुलावरून गाडी कोसळली

एक जण जखमी पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातून जाणार्‍या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डापूलावरून एका चार चाकी वाहन खाली कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पनवेल जवळील शिवशंभो नाका ते बस स्थानक जाणार्‍या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डापूलावरून किया सेलटॉस (क्र एमएच …

Read More »

नेरूळ रेल्वे स्टेशनला अनधिकृत स्टॉल्सचा विळखा

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील नेरूळ स्थानकाची पश्चिम बाजू म्हणजे अनधिकृत खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा अड्डा झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. स्थानकातील बाहेरची बाजू सिडकोने दुकानदारांना भाड्याने व्यवसायासाठी दिलेली आहे, परंतु स्थानकात शिरतानाच येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांना आपण एखाद्या खाऊ गल्लीत आलो की काय असा भास होतो. एवढा विळखा या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या …

Read More »

एकविरा माता मंदिरासाठी 40 कोटींचा निधी मंजूर

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले आभार पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे आणि त्यांच्या भावनांचा विचार करणारे सरकार असून आई एकविरा मातेच्या मंदिरासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आगरी कोळ्यांसह महाराष्ट्राची आराध्य दैवद, भक्तांच्या हाकेला धावणारी आई एकविरा मातेच्या मंदिरासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र …

Read More »

‘आपला दवाखाना’चा खारघरमध्ये सर्वाधिक लाभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दवाखान्यात मोफत उपचारांसह सर्व प्रकारच्या तपासण्या होतात. रायगड जिल्ह्यात या उपक्रमाचा लाभ घेणार्‍यांची सर्वाधिक नोंद खारघरमध्ये झाली आहे. आरोग्याच्या मूलभूत सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या …

Read More »

वेगवान विकास

आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग. जर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच आणि दूर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर तर काय करता येऊ शकते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिले आहे. उत्तुंग व विधायक कार्यातून मोदी सरकारने देशाचा कायापालट केला आहे. आता राज्यातही …

Read More »

उरण विंधणे येथील विविध विकासकामांचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन

उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीत सहा कोटी 60 लाख रुपये खर्चाची विकासकामे करण्यात येत असून त्यांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 20) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक रविशेठ भोईर, माजी पंचायत समिती सदस्य दिशा पाटील, विंधणे ग्रामपंचायतीच्या …

Read More »

करंजाडेतील रस्त्यांचा प्रश्न मार्गी

14 कोटींची तरतूद; सरपंच मंगेश शेलार यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त करंजाडे वसाहतीमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या संदर्भात सरपंच मंगेश शेलार यांनी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्याने याकरीता 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन त्याची प्रक्रिया पूर्ण केली …

Read More »

मोहोपाडा येथे शेकाप, ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

रसायनी ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे शेतकरी कामगार पक्ष व उद्धव ठाकरे गटाच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.16) प्रवेश केला. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून वासांबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आश्वासन दिले. …

Read More »

ऐक्याचा सावळा गोंधळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार वारंवार आपली मोदीविरोधी भूमिका स्पष्ट करून सांगत असले तरी महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण आहे. उरलासुरला उद्धव ठाकरे गट आणि सुदैवाने आजवर तुलनेने अखंड राहिलेल्या काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला वगळून महाविकास आघाडी पुढे न्यायचे मनसुबे रचले आहेत असे बोलले जाते. वस्तुस्थिती तशी नाही असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतृत्व …

Read More »