पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू झाला की, अनेक व्रत व सण उत्सव सुरू होतात. त्यातील एक मंगळागौर आहे. माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या वतीने शनिवारी नवीन पनवेल येथील कालिका माता मंदिर येथे सालाबादप्रमाणे मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …
Read More »भाजपचे किसान मोर्चाने यांनी घेतली आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी रविवारी (दि.3) शहरातील मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी केंद्र व राज्य सरकारमार्फत शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »महायुतीचे सडेतोड उत्तर
मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस चाललेल्या इंडिया आघाडीच्या गंमतजंमत बैठकीला राज्यातील सत्ताधारी महायुतीने मुंबईतच रणनीती ठरवणारी बैठक घेऊन सडेतोड प्रत्युत्तर दिले. ‘आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्का-मोदीजीच’ असे ठणकावून सांगताना ‘त्यांचा उमेदवार कोण’ असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला. साधा ‘लोगो’ ज्या इंडिया आघाडीला एकमताने ठरवता येत नाही, …
Read More »दरडग्रस्त केवनाळे, सुतारवाडीत पाहणी
जि.प. सीईओ डॉ. बास्टेवाड यांनी जाणून घेतल्या समस्या पोलादपूर ः प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील 2021च्या दरडग्रस्त केवनाळे आणि साखर सुतारवाडी गावांतील समस्या जाणून घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी पाहणी दौरा केला. सीईओ डॉ. बास्टेवाड यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता राऊत, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, महाडचे …
Read More »पनवेल महापालिका पदभरतीत मुदतवाढ
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेत गट’अ’ ते गट ’ड’ मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेचे अर्ज भरण्यांसाठी दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी दिनांक 31 ऑगस्ट रोजी शुध्दीपत्रकाद्वारे काढून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच …
Read More »पोलादपूर पोलिसांचे भंगारचोरांवर विशेष लक्ष
महाड औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखाने बंद पडले असताना त्यामधील भंगारचोरी दिवसेंदिवस वाढीस लागली असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गस्त व तपासणी कामादरम्यान पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील लोखंडी बिम, तसेच अन्य वजनदार लोखंडी संरक्षक कठडयांसाठीच्या बांधकाम सामुग्रीबाबत सहायक पोलीस निरिक्षक आंधळे यांच्याकडून झालेली कृती ही हा आंधळेंचा पाय आता भंगारचोरांवर पडणार असल्याची …
Read More »घोषणांची अंमलबजावणी
रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशीच राज्य सरकारने आठवडाभरावर आलेल्या दहीहंडीच्या दृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला. गोविंदांच्या विम्यासाठी 18 लाख 75 हजार रूपयांची रक्कम मंजूर करण्यात आली असून 8 सप्टेंबर 2023पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे. गेल्या वर्षी सत्तेवर येताच शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडी संदर्भात मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी आता …
Read More »नागोठणेलगतचा ऐतिहासिक पूल धोकादायक
पूल नव्याने उभारणीची भाजप नेते किशोर म्हात्रे यांची मागणी नागोठणे ः बातमीदार नागोठणे ते वरवठणे गावाला जोडणार्या ऐतिहासिक पुलाने सुमारे 400 वर्षांचा टप्पा पार केला आहे. इंग्रजांच्या काळापासून वाहतूक सुरू असलेल्या या पुलाचा नागोठणेवरून रोहा, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये जाताना प्रवासी शॉर्टकट म्हणून वापर करतात, मात्र दरवर्षी होणार्या अतिवृष्टीमुळे …
Read More »मतदार यादीमध्ये नाव गरजेचे
– आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन – कामोठे भाजपतर्फे मतदार आणि आभा कार्ड नोंदणी शिबिर कामोठे : रामप्रहर वृत्त तुमच्या हातातील मतदानाच्या हक्कामुळेच तुम्हाला चांगले नेतृत्व निवडता येते त्यामुळे मतदार यादीमध्ये तुमच नाव असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी कामोठे येथे केले. भाजपच्या कामोठे मंडलतर्फे नवीन …
Read More »कराडे बुद्रुक येथील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विचारसरणी, विकासकामांचा धडाका व आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीला प्रभावित होत कराडे बुद्रुक येथील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये आपटा येथे झालेल्या कार्यक्रमात रविवारी (दि. 27) जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार महेश बालदी यांनी …
Read More »