पनवेल : रामप्रहर वृत्त कुटूंब सधन असतानाही आपल्या शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक मदत न घेता ’कमवा आणि शिका’ या उद्दिष्टाप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडिया सदस्यत्व आणि मास्टर ऑफ लॉ ही एक प्रगत पदव्युत्तर शैक्षणिक पदवी अर्थात एलएलएम शिक्षण पूर्ण केल्याबद्दल उत्कृष्ट सतारवादक असलेले वैभव उमेश चौधरी यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »आरोग्य महाशिबिरासंदर्भात नियोजन बैठक
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील जनतेसाठी आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले असून या संदर्भात शनिवारी (दि. 13) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक आयोजित करण्यात होती. या वेळी शिबिरासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …
Read More »मोहोपाड्यात माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ
आमदार महेश बालदी यांचा पुढाकार; महिलांचे अर्ज भरले मोहोपाडा ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने मोहोपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) करण्यात आला. या वेळी या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. मोहोपाडा एचओसी कॉलनीमधील साईबाबा मंदिरात …
Read More »विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मारली बाजी; शेकापचे जयंत पाटील पराभूत
मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 12पैकी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. महायुतीच्या विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे (26 मते), परिणय फुके (26 मते), योगेश टिळेकर (26 मते), अमित गोरखे (26 …
Read More »किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करा
आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी पनवेल ः प्रतिनिधी सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करावीत, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली. सभागृहात मुद्दा उपस्थित करताना आमदार …
Read More »राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात -आमदार प्रशांत ठाकूर
मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात जवळपास अडीच लाख क्षयरोग रुग्ण आहेत. त्यांच्या उपचारासाठी लागणार्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले असून राज्यात क्षयरोग निर्मूलनाकरिता शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून केली. सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तानाजी सावंत …
Read More »गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करू नका -रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांचे सिडकोला आदेश
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने बैठक पनवेल ः प्रतिनिधी पनवेल व उरण मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंगळवारी (दि.9) मंत्रालयात बैठक घेत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरांवर कारवाई न करण्याची मागणी दोन्ही आमदारांनी …
Read More »केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे
कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण करून त्याचे भांडवल केले. त्यांना विकास नको. नकारात्मक गोष्टी हव्या होत्या. समाजात विष पेरण्याचे काम त्यांनी केले, पण आम्ही कामातून, कर्तृत्वाने मोठे झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले एनडीए आघाडीचे हे सरकार पाच …
Read More »रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार आशिष शेलार यांनी आरडीसीएच्या प्रतिनिधी मंडळाला दिले. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार शनिवारी (दि. 29) अलिबाग चोंढी येथील हॉटेल साई इन येथे भाजपच्या बैठकीसाठी आले होते. या वेळी आरडीसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा …
Read More »स्वप्नपूर्ती!
भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत या झटपट प्रकारातील चषकावर दुसर्यांदा आपले नाव कोरले. चातक पक्षी जसा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, तसा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी आपला संघ जगज्जेता होण्याची …
Read More »