Breaking News

Ramprahar News Team

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त खांदा कॉलनी येथे महिला मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्तचारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना समजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी अध्यक्षा वर्षाताई भोसले यांनी खांदा कॉलनी येथे आयोजित महिला मेळाव्यात केले.अखंड परिश्रम, जनसेवेचा वसा आणि न्यायप्रियतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त उत्तर रायगड जिल्हा …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कोमसाप’तर्फे साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन

कविसंमेलन, परिसंवाद, सन्मान पुरस्कार, अभीष्टचिंतन सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कविसंमेलन, परिसंवाद, सन्मान पुरस्कार आणि अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन 1 जून रोजी करण्यात आले आहे.पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयाच्या …

Read More »

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसुधारकाची भूमिका बजावत अनेक पातळ्यांवर काम केले. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खांदा कॉलनीमध्ये भाजप नवीन पनवेल मंडळाच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियानावेळी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त भाजपने 21 ते 31 मे या कालावधीत ’सामाजिक पर्व’ …

Read More »

‘फक्कड’ ः नोंद नसलेल्या इतिहासाची जिवंत साक्ष

साहित्य हे केवळ मनाचे रंजन करणारे साधन नाही, तर ते समाजाच्या काळजावर उमटलेला सत्याचा ठसा असते. अशा ठशांपैकी एक जळजळीत आणि अस्वस्थ करणारा ठसा म्हणजेच सचिन अवघडे यांची कादंबरी ‘फक्कड’. ही केवळ एका पात्राची कथा नाही; ती आहे हजारो-लाखो उपेक्षितांच्या कष्टी, खडतर, आणि उपेक्षित आयुष्याची सामूहिक वहिवाट. ‘फक्कड’ या एका …

Read More »

भाजप बूथ अध्यक्षांचा सन्मान, नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्तआपल्या देशाच्या अस्मितेवर प्रहार करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर त्यांना क्षमा करायची नाही अशी भूमिका घेणारे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला मिळाले आहे याचा अभिमान आहे, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात काढले. त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी भाजपचा झेंडा दिमाखात फडकत …

Read More »

तळोजा एमआयडीसीतील प्रदुषणामुळे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा क्षेत्रातील तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू व जलप्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील रासायनिक आणि मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून त्यांच्यासाठी नवीन झोन तयार करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिमेष ओझेंसह पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरातील मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पक्षात सवागत केले.पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक …

Read More »

जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्यात सामाजिक कार्याची अंगभूत जाणीव -लोकनेते रामशेठ ठाकूर

जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रितम म्हात्रे हे समाजकार्यात अनेक दशके कार्यरत असून त्यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 22) येथे केले.पनवेल शहरातील गुरुशरणम सोसायटीमध्ये भारतीय जनता पक्ष श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नागरी समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तरोहिंजन, घोट, कोयनावेळे आणि खुटुकबंधन या गावातील नागरिकांना भेडसावणार्‍या विविध नागरी सुविधांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि.20) आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित गावातील समस्या महानगरपालिका अधिकार्‍यांसमोर प्रभावीपणे मांडल्या. या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, या समस्या लवकरात …

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे ‘सामाजिक पर्व’; जिल्हा कार्यशाळा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्तदेश घडवायचा असेल तर देशातील नागरिकांनी आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि महान व्यक्तींच्या कार्याची जाणीव ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मधु चव्हाण यांनी बुधवारी (दि.21) येथे केले.भाजपकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 21 ते 31 मे या कालावधीत सामाजिक पर्व म्हणून विविध उपक्रमांचे …

Read More »