पनवेल : प्रतिनिधी कुष्ठरुग्ण बांधवांना त्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी प्रत्येकी चार हजार रुपये विशेष अनुदान पनवेल महापालिके तर्फे देण्यात आले. त्यामुळे राज्यात कुष्ठरोग बांधवांना असे अनुदान देणारी पनवेल महापालिका ही पहिलीच महापालिका ठरली असून याचे श्रेय आमदार प्रशांत ठाकूर यांनाच असल्याचे कुष्ठरुग्ण बांधवांनी सांगितले. पनवेल रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक …
Read More »पनवेलच्या चिखलेमध्ये शेकाप, ‘उबाठा’ला धक्का!
ग्रामपंचायत सदस्य समर्थकांसह भाजपमध्ये दाखल पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये रविवारी (दि. 17) जाहीर प्रवेश केला. …
Read More »हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार महेश बालदी यांची भव्य बाईक रॅली
पनवेल ः रामप्रहर वृत्त हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उरण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांची भव्य बाईक रॅली रविवारी (दि. 17) केळवणे आणि गुळसुंदे जिल्हा परिषद विभागातून काढण्यात आली. या रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उरण मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे आमदार महेश बालदी …
Read More »अबोली रिक्षा महिला संघटनेचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा
पनवेल ः रामप्रहर वृत्त अबोली रिक्षा महिला संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावता यावा या हेतूने अबोली रिक्षा महिला संघटना संस्थापक …
Read More »राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत हवे -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्य जनतेचा विचार करणारे महायुतीचे सरकारच राज्यात पुन्हा सत्तेत यायला पाहिजे, असे प्रतिपादन भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर पाटीदार समाजाच्या बैठकीत बुधवारी (दि.13) केले. या बैठकीत खारघरमधील कच्छ कडवा पाटी पाटीदार समाज, कच्छ वागड लेवा पाटीदार समाज आणि सौराष्ट्र लेवा पटेल समाजाने …
Read More »खारघरमध्ये महायुतीची प्रचार रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीचे सरकारने फक्त विकासाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय दुसरे कोणतेही काम केले नाही, मात्र महायुतीच्या सरकारने विविध जनकल्याणकारी योजना राबवून जनतेला दिलासा दिला त्यांना विकासाच्या दिशेने नेले त्यामुळे राज्य हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी भाजपा महायुतीला मतदान करा, असे आवाहन भाजप महायुतीचे पनवेल मतदार …
Read More »दिघाटीत आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त दिघाटी येथील महायुतीच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या विकासकामांची कार्य अहवाल पुस्तिका घराघरात मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. जात-पात-धर्म-पंत न मानता नेहमीच विकासाचे राजकारण करणारे आणि उरणचा सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असलेले आमदार महेश बालदी हे पुन्हा उरण मतदारसंघातून …
Read More »आमदार महेश बालदींचा उरण शहरात जोरदार प्रचार
उरण : वार्ताहर उरण विधान मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांचा सर्वत्र प्रचार सुरू आहे. त्याअनुषंगाने बुधवारी (दि.13) उरण शहरात सायंकाळी प्रचार रॅली काढण्यात आली होती. आमदार महेश बालदी संपर्क कार्यालय उरण येथून प्रचाराला सुरुवात झाली. संपूर्ण शहरात येऊन येणार कोण आमदार महेश बालदींशिवाय आहे कोण, अशा जोरदार घोषणा देण्यात …
Read More »कामोठ्यातील उत्तर भारतीय नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश
कामोठे : रामप्रहर वृत्त केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची नुकतीच कामोठे येथे जाहीर सभा झाली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कामोठ्यातील उत्तर भारतीय नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये भंडारी यादव, विनय दुबे, संजय सिंह, …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळेच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका झाल्याने व भविष्यातील नैना प्रोजेक्टमुळे येथील वस्ती बर्याच प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून पुणे व कोकणात नवीन पनवेल, विचुंबे व उसर्ली या भागातून जाणार्यांना पोदीवरील भुयारी मार्ग आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष दिल्यामुळेच पूर्ण झाला. त्यामुळे येथील नागरिकांची वाहतूक …
Read More »