Breaking News

Ramprahar News Team

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील पदव्युत्तर शिक्षण घेणारी व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू कु. स्वस्तिका घोष हिने कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक पटकावून देशासह पनवेल आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. …

Read More »

हवस @५२ वर्षे

तेरी गलियो मे ना रखेगे कदम आज के बाद… चित्रपट अभिनय प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळेस अभिनयाचे धडे गिरवणारे चौघे जण साधारण एकाच वेळेस चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतात, आपापल्या परीने, मिळालेल्या संधीनुसार, आपल्या क्षमतेनुसार मार्ग काढतात, पुढे सरकत सरकत राहतात, पण त्यातला एक चांगली संधी मिळूनही हळूहळू मागे पडत जातो, त्याचे ते …

Read More »

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या वेळी करणे अत्यंत महत्त्वाचे असून शाळेचे कामकाज सुरळीत व गुणवत्तेने चालण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने सतत जागृत राहणे गरजेचे आहे. सध्या काम उत्तम सुरू आहे आणि ते अधिक चांगल्या आणि प्रभावी पद्धतीने व्हावे यासाठी सर्वांनी अधिक लक्ष …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नगररचना संचालकांशी सकारात्मक चर्चा

पुणे ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांचा विकास आराखडा, शहराचे नियोजन, बांधकाम परवानग्या व लेआऊट मंजुरी तसेच विकसकांना येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयांवर पनवेल महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.३०) नगररचना संचालनालयाचे संचालक जितेंद्र भोपळे यांची पुणे येथे भेट घेऊन सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.या बैठकीस पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, …

Read More »

जनहिताच्या कामांना भाजपचे प्राधान्य -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलच्या शिवकर येथे विकासकामांचे लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्तजी कामे करायची ती जनतेसाठी आणि त्यांना समाधान मिळवून देण्यासाठी करायची, अशी भावना भारतीय जनता पक्षाची आहे. अशाच प्रकारे जनहिताच्या कामांना प्राधान्य देत पक्ष काम करीत आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिवकर येथे केले.पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायत …

Read More »

नैना विकासाला मोठी चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती

शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई ः रामप्रहर वृत्तनैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया) विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी (दि.२७) महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नैना परिसरातील गावांच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.नैना क्षेत्रातील गावांच्या नगर रचना योजनांना तातडीने मंजुरी …

Read More »

भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने पनवेलमध्ये भाजप पूर्व मंडळाच्या वतीने बुधवारी (दि.२२) आयोजित भव्य रक्तदान शिबिरात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

मच्छीमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई ः रामप्रहर वृत्तमत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.मुंबईत झालेल्या या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष …

Read More »

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षा गुणगौरव समारंभ खांब रोहा येथे आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश …

Read More »