Breaking News

Ramprahar News Team

पनवेल जॉब ड्राईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद

युवक-युवतींना मिळाल्या रोजगाराच्या संधी पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमांच्या मालिकेंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकलव्य फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला पनवेल जॉब ड्राईव्ह २०२६ हा भव्य रोजगार मेळावा आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी झाला. शेकडो युवक-युवतींनी या रोजगार …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला “भरारी २०२६” ः गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबिर पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाले. पनवेल परिसरातील ५३ शाळांमधील १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या …

Read More »

पनवेल चेरीवली शाळेला संगणक, सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते साहित्य सुपूर्द पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेची पनवेल तालुक्यातील चेरीवली शाळा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दत्तक घेतली आहे. गेल्या सात वर्षांपासून त्यांचा बालमित्र सचिन पाटील यांच्या माध्यमातून शाळेला दरवर्षी एक लाख रुपयांची भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी मदत केली जात आहे.यंदा माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

आप्पाडी पोडू…पोडू

साऊथच्या गीत संगीत नृत्याचा तडका एकदम भारी आपण राजकारणाचे बाजूला ठेवू. ते आपल्याला समजेपर्यंत चाल वा खेळी बदललेली असते. थलापती विजय तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला त्या शपथविधीला त्याची प्रेयसी त्रिशा कृष्णनची उपस्थित जास्त लक्षवेधक ठरली हे आपल्या लक्षात येईपर्यंत या दोघांची भूमिका असलेल्या ए.एम. रथनम निर्मित आणि धरानी दिग्दर्शित ‘घिल्ली’ …

Read More »

माजी खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचे नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तगुरुस्मृती फोर्टी प्लस (४०+) शिवाजीनगर यांच्या वतीने पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे. या माजी खासदार चषक २०२६ स्पर्धेचे शनिवारी (दि.१६) नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर ‌‘रयत‌’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेल ः रामप्रहर वृत्तसामान्य माणसाने असामान्यत्वाच्या शिखरावर कसे पोहोचावे याचे तेजस्वी उदाहरण म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास होय. संघर्ष, कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या बळावर एखादा व्यक्ती जनमानसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवू शकतो हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध …

Read More »

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. ११) पनवेल महानगरपालिका कार्यालयात बैठक पार पडली.या बैठकीला एसआयआर अभियानाचे प्रदेश संयोजक माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व …

Read More »

रायगडातील एसआयआर मॅपिंगसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

अलिबाग ः प्रतिनिधीभारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्रात मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील राबविण्यात येत असलेल्या एसआयआरच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी सोमवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, माजी खासदार किरीट सोमय्या, धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे कृषी …

Read More »

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, सर्व समाजाचे प्रेरणास्थान थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सत्कार सोहळा तसेच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या …

Read More »

थोर समाजसुधारक स्व.जनार्दन भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय “स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार 2026 स्पर्धा, “श्रीमंत …

Read More »