Breaking News

Ramprahar News Team

भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहेत. या निमित्ताने पनवेलमध्ये भाजप पूर्व मंडळाच्या वतीने बुधवारी (दि.२२) आयोजित भव्य रक्तदान शिबिरात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

मच्छीमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई ः रामप्रहर वृत्तमत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.मुंबईत झालेल्या या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष …

Read More »

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षा गुणगौरव समारंभ खांब रोहा येथे आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश …

Read More »

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असून निसर्गसंपदा आपल्या पुढील पिढीलाही लाभली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण निसर्गाचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे केले.पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर सेक्टर १४ …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार व गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (दि. २८) पनवेल येथील आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी …

Read More »

उलवे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नगरसेवक परेश ठाकूर यांची उपस्थिती उलवे नोड ः रामप्रहर वृत्तशारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रविवारी (दि.२१) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर यांनी उपस्थित राहून नागरिकांसमवेत योगासने केली व सर्वांचा उत्साह द्विगुणित केला.रामशेठ …

Read More »

जागतिक योग दिनानिमित्त प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग; युवकांना दिला निरोगी जीवनशैलीचा संदेश पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने चलो प्रबळगड-कलावंतीण सुळका ट्रेक या विशेष साहसी आणि आरोग्यदायी उपक्रमाचे आयोजन रविवारी (दि.२१) करण्यात आले. निसर्गरम्य वातावरणात पार झालेल्या या उपक्रमात भाजपचे प्रदेश सचिव …

Read More »

विजेच्या समस्या मार्गी लावा; आमदार महेश बालदी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यातील वीज समस्यांबाबत आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (दि.१९) आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली.सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाजकारण नव्या पिढीसाठी आदर्शवत

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून शुभेच्छा पनवेल ः रामप्रहर वृत्तकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘रामपर्व’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भात त्यांनी एक विशेष शुभेच्छापत्र पाठवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »