Breaking News

Ramprahar News Team

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

मालमत्ता करावरील शास्ती माफ -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त फोरम, फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळे पनवेल महापालिका हद्दीतील काही मालमत्ता करधारकांची फसवणूक होऊन त्यांना शास्ती (दंड) लागली होती. अशा प्रकारची शास्ती माफ व्हावी यासाठी आम्ही महापालिका, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार श्रीरंग बारणे यांना पत्र दिले होते. मुख्यमंत्र्यांनी ही शास्ती माफ करण्याचा …

Read More »

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी

आमदार प्रशांत ठाकूर यांचा हल्लाबोल पनवेल ः रामप्रहर वृत्त महिला भगिनी आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर झटत असतात. या बहिणींना ताकद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, मात्र ही योजना सुरू झाल्याने विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. ते ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. …

Read More »

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची यशस्वी चाचणी

विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पनवेल ः प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 11) दिली. या विमानतळाच्या धावपट्टीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशस्वी …

Read More »

कळंबोली सेक्टर 14मध्येे नवीन वीजवाहिनी आणि पिलर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार विजेच्या लपंडावावर महावितरणचा उपाय! पनवेल ः रामप्रहर वृत्त गेल्या काही महिन्यांपासून कळंबोली सेक्टर 14 येथे विजेचा लपंडाव सुरू होता. जुनाट आणि कमी क्षमतेची केबल, त्याचबरोबर वाढलेला लोड यामुळे ही समस्या उद्भवली होती. याबाबत स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातल्याने या परिसरामध्ये नव्याने वीजवाहिनी टाकून …

Read More »

अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात 15 दिवसांत माहिती द्या

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश मुंबई ः रामप्रहर वृत्त भाताण येथील अमिटी विद्यापीठातील कामगारांच्या वेतनासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 10) बैठक झाली. या वेळी मंत्रीमहोदयांनी दूरदुष्यप्रणालीद्वारे सहभागी होत युजीसी नियमानुसार प्रत्येक कामगाराला किती पगार देणार याची माहिती 15 दिवसांच्या …

Read More »

विचुंबे येथील गाढी नदीवर नवीन पुलाचे लोकार्पण

विविध विकासकामांचेही भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळील गाढी नदीवर 10 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 9) झाले. या पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेले अनेक वर्ष विचुंबे येथे …

Read More »

लाडक्या बहिणींबरोबर युवक, शेतकरी, विद्यार्थ्यांनाही बळ देणार

मुख्यमंत्री शिंदे यांची माणगावातील वचनपूर्ती सोहळ्यात ग्वाही माणगाव ः प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा एक हजार 500 रुपयांची …

Read More »

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना विजयी केले आहे. आमदारांनीही तो विश्वास सार्थ केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री, माजी आमदार दयानंद सोपटे यांनी तळोजा येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या …

Read More »

विचुंबे पुलाचे बुधवारी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

विविध रस्त्यांच्या कामाचेही होणार भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 9) सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या …

Read More »

कामोठे, कळंबोलीत रंगला खेळ पैठणीचा

भाजपच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे आणि याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्वच महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »