आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन कळंबोली : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ रविवारी (दि. 6) कळंबोली येथे झाले. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या …
Read More »कळंबोली सर्कलचे विस्तारीकरण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता पनवेल : रामप्रहर वृत्त कळंबोली सर्कलच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा 15.53 किलोमीटरचा एक महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प असून त्यामुळे कळंबोली जंक्शनची वाहतूक कोंडीतून …
Read More »रसायनीमध्ये 21 कोटींच्या विकासकामांचा झंझावात
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण मोहोपाडा : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत रसायनी विभागात तब्बल 21 कोटींच्या विकासकामे होणार आहेत. यातील एक कोटी 40 लाखांचे काम वगळता सर्व कामांचा शुभारंभ शनिवारी (दि.5) सायंकाळी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आला. …
Read More »स्व. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानचे कार्य सुरू रहावे -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. मुग्धा लोंढे यांनी आपले आयुष्य हे समाजसेवा करण्यासाठी दिले. दुर्दैवाने त्या आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या स्मृति या सेवाकार्यातून रहाव्यात यासाठी स्व. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यामातून विविध उपक्रम राबवले जातात. आगामी काळातही अशीच सेवा सुरू रहावी, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान शिबिरावेळी …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून गुळसुंदेत सामाजिक सभागृह
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून 40 लाख 55 हजार रुपये खर्चून गुळसुंदे येथे सामाजिक सभागृह उभारण्यात आले. त्याचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. गुळसुंदे येथील सामाजिक सभागृहाची दूरवस्था झाली होती. त्यामुळे येथील तरुणांनी नवीन वास्तू उभारण्यासाठी निधीची मागणी आमदार महेश …
Read More »स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेलमध्ये ‘स्वच्छता रन’ उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ’स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत बुधवारी (दि.2) महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून पाच किलोमीटरच्या ’स्वच्छता रन’चे आयोजन वडाळा तलाव येथे करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. आयुक्त मंगेश चितळे …
Read More »पनवेलच्या डेरवलीत रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात आणि पनवेल तालुक्यात असणार्या डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नातून मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 1) झाले. या वेळी तालुका सरचिटणीस …
Read More »सीमांकन व हस्तांतरण करून शेतकर्यांना योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको अंतर्गत नैना परिक्षेत्रातील शेतकर्यांच्या भूखंडांचे तातडीने सीमांकन व हस्तांतरण करून त्यांना नियमानुसार योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले …
Read More »कर्मवीर अण्णांसारखे कर्तृत्वाने मोठे व्हा! -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजन समाजासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा आणली, त्यांच्या शिकवणीतून समाज समृद्ध झाला, त्यामुळे कर्मवीर अण्णांची शिकवण घेऊन कर्तृत्वाने मोठे व्हा, असा मोलाचा सल्ला रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांची 137वी जयंत्ती दापोली …
Read More »खारघर महिला मोर्चा पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान
खारघर ः रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चा खारघरच्या वतीने येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये गोव्याचे आमदार दयानंद सोपटे, स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत तसेच महिला मोर्चा खारघर अध्यक्ष साधना पवार यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. 29) महिला कार्यकर्त्यांना नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले. आपले …
Read More »