पनवेल : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या विरोधातील आंदोलनात भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासोबत सुकन्या पाटील, संध्या भगत, सानिका गिजे सहभागी झाल्या होत्या.
Read More »22nd May 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या विरोधातील आंदोलनात भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासोबत सुकन्या पाटील, संध्या भगत, सानिका गिजे सहभागी झाल्या होत्या.
Read More »उरण : वार्ताहर उरण तालुक्यात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक करंजा येथील तर नागाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 136 झाली. त्यातील 55 रुग्ण बरे होऊन त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. तर 81 रुग्ण उपचार घेत आहेत. एकट्या करंजातील कोरोना रुग्णांची …
Read More »कोविड-19च्या संकटाशी लढण्याकरिता प्रधानमंत्र्यांनी भारताच्या सकल उत्पन्नाच्या सुमारे 10% असणारे 20 लाख कोटींचे पॅकेज घोषित केले व या पॅकेजचे देशातल्या अर्थतज्ञांनी स्वागत केले आहे. प्रधानमंत्री पॅकेजचा आपण जर संपूर्ण अभ्यास केला तर एकाच वेळेला या देशातल्या गरीब वर्गाला जगवण्याकरिता जे आवश्यक आहे ते या पॅकेजमध्ये आहे. त्याच वेळेला या देशाची …
Read More »पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यामध्ये शुक्रवारी (दि. 22) कोरोनाग्रस्त 20 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीत 14 तर पनवेल ग्रामीण भागात सहा असे नवे कोरोना रुग्ण आहेत. दिवसभरामध्ये महापालिका हद्दीत 15 व ग्रामीण भागात 11 अशा एकुण 26 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू …
Read More »अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सराकर अपयशी ठरले आहे. राज्य शासनाच्या या नाकर्तेपणाचा दक्षिण रायगड जिल्हा भाजपातर्फे शुक्रवारी (दि. 22) निषेध करण्यात आला. भाजपच्या अलिबाग येथील कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रनिधिमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सादर केले. या वेळी दक्षिण रायगड जिल्हा …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये नागरिक घरातच बसून आहेत. परिणामी घरातील विद्युत उपकरणांचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे येणारे भरमसाठ बील भरणे हे नागरिकांना परवडणारे नाही. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने लोकांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. त्यामुळे पनवेलमधील जनतेचे तीन महिन्यांचे वीजेचे बील माफ करण्यात यावे, …
Read More »कर्जत : बातमीदार राज्यात सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या धोरणांमुळे कोरोनावर मात करण्यात अपयश आले आहे, त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार कर्जत तालुक्यात शहरात आणि 38 गावात तब्बल 57 ठिकाणी काळे कपडे आणि काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने …
Read More »पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आष्टे लॉजिस्टिक कंपनीतील आठ कामगारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पनवेलच्या तहसीलदारांनी शनिवार (दि. 22) पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून पुढील आदेश देईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पनवेलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तालुक्यातील कसळखंड, वहाळ आणि आष्टा येथील रुग्णांची संख्या देखील …
Read More »भाजपकडून राज्य सरकारविरोधात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन खोपोली : प्रतिनिधी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने रायगडात खालापूर, खोपोली, अलिबाग आदी ठिकठिकाणी निषेध निदर्शने केली, सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आपापल्या घरासमोरील अंगणात आंदोलनाचा कार्यक्रम केला. सोशल डिस्टन्सिंग व संचारबंदी नियमांच्या अधीन राहून कार्यकर्त्यांनी आघाडी …
Read More »नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत असून कोपरखैरणे व तुर्भे विभागातील कोरोना बाधीतांची मोठी संख्या लक्षात घेत शुक्रवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत कोपरखैरणे परिसरात लाँगमार्च काढण्यात आला. यामध्ये कोरोनाशी जिद्दीने लढणार्या पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे …
Read More »