Breaking News

Yearly Archives: 2020

मुख्यमंत्री ’मातोश्री’त क्वारंटाइन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात कोल्हापूर ः प्रतिनिधीराज्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आले नाही. ते सपशेल अपयशी ठरले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी स्वतःला ’मातोश्री’मध्ये कोंडून घेत स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सुविधा देण्याचे काम संघटितपणे करू !

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्रावरही मोठे संकट आले आहे, पण या संकटाला न घाबरता विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि त्या अनुषंगाने सुविधा देण्याचे काम संघटितपणे आपण करीत राहू या, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. …

Read More »

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएम केअर्स फंडाविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका वकिलाने सोनिया गांधी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पीएम केअर्स फंडाबाबत काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून दिशाभूल करणारे ट्विट केल्याचा आरोप वकील के. व्ही. …

Read More »

जिल्ह्यात 33 नवीन कोरोना रुग्णांची वाढ

अलिबाग : जिमाका – जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 21 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे. जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या 1 मार्च ते 21 मे – 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा इन्क्युबेशन कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या-1 …

Read More »

पेणमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यातील महिला फिर्यादी (रा. महाडिकवाडी) हिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी (रा. रोडे काश्मिरे) याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माहिती अशी कि, दिनांक 11 मार्च 2020 ते दि.19 मे 2020 दरम्यान आरोपी (रा.रोडे काश्मिरे ता.पेण) याने 11 मार्चपासून महिला फिर्यादी (रा.महाडीकवाडी ता.पेण) …

Read More »

भेंडखळच्या पेट्रोल पंपावरील मॅनेजरला कोरोनाची लागण

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील कोप्रोली-नवघर महामार्गावरील भेंडखळ येथील जीडीएल गोदामांजवळील द्रोणागिरी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने तेथे काम करीत असलेल्या कर्मचार्‍यांमध्ये मोठ्या खळबळ निर्माण झाली होती. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे हा  द्रोणागिरी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला होता. पनवेल येथून भेंडखळ …

Read More »

तळोजा येथील कारखान्याला आग

पनवेल : वार्ताहर, कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या दिप केमिकल्स ऑरगॅनिक कारखान्याला गुरुवारी (दि. 21) दुपारी अचानकपणे आग लागल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या दप केमिकल्स ऑरगॅनिक या कारखान्याला गुरुवारी अचानकपणे आग लागल्याची माहिती …

Read More »

दिशाहीन मजुरांना भाजपचा आधार

45 श्रमिकांची राहण्या-जेवणाची व्यवस्था पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल परिसरात बिहारला जाणार्‍या 45 कामगारांना दोन टेम्पो मधून सोडतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. आणि त्या टेम्पो चालकाने अक्षरशः पोबारा करून त्या कष्टकर्‍यांची घोर फसवणूक केली. हे मजूर नवीन पनवेलमध्ये वणवण फिरत असल्याचे लक्षात येताच भाजप नगरसेवक संतोष …

Read More »

महाराष्ट्राला कसे वाचवणार?

एकीकडे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्यासाठीच्या हालचालीही सुरू झालेल्या दिसत आहेत. अन्य राज्ये कदाचित त्या दिशेने हळूहळू जाऊही शकतील. परंतु सर्व प्रमुख शहरे कोरोनाच्या विळख्यात असलेल्या महाराष्ट्राला कोण आणि कसे वाचवणार? देशातील कोरोना रुग्णांची संख्या एव्हाना 1 लाख 12 हजारच्या पुढे गेली आहे. गुरुवारीही …

Read More »

किराणा मालाच्या दुकानातून मद्यविक्री करणार्यास अटक

पनवेल : वार्ताहर किराणा मालाच्या दुकानातून बेकायदेशीररित्या विदेशी मद्य विक्री करणार्‍या किराणा मालाच्या दुकानदाराला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही तळोजा फेज-2 मधील एका किरणा दुकानातून अवैधरित्या मद्य विक्री केली जात असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण …

Read More »