Breaking News

Monthly Archives: November 2024

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने त्यांचा प्रचार करत असून मतदारांचा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळत आहे. पनवेल विधानसभा …

Read More »

पद्मशाली समाजाचा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेल …

Read More »

‘दिवाळी पहाट’ने पनवेलकर मंत्रमुग्ध महापालिकेकडून मतदान जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) पहाटे वडाळे तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमध्ये आनंद गंधर्व पंडित आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुश्राव्य गाण्याने पनवेलकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या वेळी महापालिकेकडून मतदान जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

कौशल्य विद्यापीठाला पनवेलमधून सुरुवात होणार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त जो विकासाचा वादा आम्ही केला तो विकास प्रत्यक्षात आपल्या परिसरामध्ये केला. येणार्‍या काळात अनेक प्रकल्प आपल्याकडे सुरू होणार आहेत. कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रभर बनणार असून त्याची सुरुवात पनवेलमधून होणार आहे. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगारासाठी आपला भाग सोडून बाहेर जावे लागणार नाही. म्हणूनच आपले मत विकासाला, आपल्या पाठिशी …

Read More »