Breaking News

ई-पेपर

ई-पेपर

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानंतर अभिनंदनासाठी सलग चौथ्या दिवशीही रीघ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : हरेश साठे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, …

Read More »

नमक हराम 51 वर्ष

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है…. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हराम हा माझा राजेश खन्नाच्या आवडत्या पाच चित्रपटातील एक. यश चोप्रा दिग्दर्शित इत्तेफाक, शक्ती सामंता दिग्दर्शित आराधना, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद आणि मोहनकुमार दिग्दर्शित अवतार हे माझे राजेश खन्नाचे आणखी आवडते चित्रपट. (ही हिट लिस्ट दहापर्यंत सहज …

Read More »

उरण मतदारसंघात मविआ, शेकापला पराभवाची धूळ चारीत आमदार महेश बालदी विजयी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार महेश बालदी यांना मतदारांचा मोठा कौल मिळाला असून शेकापचे उमेदवार प्रितम म्हात्रे व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना पराभवाची धूळ चारली आहे. आमदार महेश बालदी यांना एकूण 95 हजार 55 मते मिळाली असून, शेकापचे तरुण …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सलग चौथ्यांदा विजय

बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली. तर पनवेलचे विकासपुरुष …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी सरकार सकारात्मक

केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकनेते दि.बा. पाटील यांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नवी मुंबई विमानतळ नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास ‘दिबां’चे नाव जाहीर करेल, …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या प्रकल्पांचा शुभारंभ; लोकप्रतिनिधींची उपस्थिती

मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहेत. याचबरोबर देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीपैकी महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये मुंबई महानगर प्रदेश परिसरात विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्प साकारत अन्य महामंडळांसोबतच सिडकोने मोठे योगदान दिले आहे. याचाच परिपाक म्हणजे …

Read More »

पौराणिक, धार्मिक चित्रपट, मालिकांची भक्तीमय लोकप्रियता

चित्रपट हे समाजावर प्रभाव टाकणारे अतिशय विलक्षण प्रभावी माध्यम आहे याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशातील पौराणिक, धार्मिक चित्रपट, मालिका, गीत संगीत यांची अतिशय सकारात्मक लोकप्रियता. याची दीर्घकालीन परंपरा आहे. अशा लोकप्रियतेच्या काही गोष्टींवर हा फोकस. मूकपटाच्या काळापासून पौराणिक अथवा धार्मिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. आणि ते अगदी स्वाभाविक …

Read More »

उरणमधील रेल्वेस्थानकांना गावांची नावे देणे क्रमप्राप्त

भाजप नेते विजय भोईर यांची प्रशासनाकडे मागणी उरण : बातमीदार नव्याने सुरू होत असलेल्या उरणमधील रेल्वे स्थानकांना स्थानिक महसुली गावांची नावे देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी रेल्वे मंत्रालयकडे केली आहे. नेरूळ-उरण पोर्ट लाईन वरून उरण (नवी मुंबई) येथे नव्याने रेल्वे सेवा सुरू होत आहे. त्यामुळे उरण …

Read More »

चौक विभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती चौक ः प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या चौक विभागातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. …

Read More »