Breaking News

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचा सत्कार

पाली : प्रतिनिधी

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच लिव्हींग लिजंट हा पुरस्कार मिळाला तसेच डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना डिलिट पदवी मिळाली आहे. त्याबद्दल लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. संजय सोनावणे यांनी रेवदंडा येथे जाऊन त्या दोघांचा सत्कार केला व आशीर्वाद घेतले.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीदेखील लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी डॉ. अनुसया सोनावणे, डॉ. राजेश अनंत साखरे उपस्थित होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply