Breaking News

माथेरान रेल्वे स्टेशनजवळ आग

माथेरान : प्रतिनिधी

माथेरान स्टेशन जवळलील नगरपालिका चाळीलाच्या परिसरात मंगळवारी (दि. 29) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वित्तहानी झाली पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply