Breaking News

खांदेश्वर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक

पनवेल : वार्ताहर

खांदेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समिती यांची आढावा शनिवारी संपन्न झाली. या वेळी विविध विषयासंदर्भात पोलीस अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले

गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक गलांडे यांच्या उपस्थितीत खांदेश्वर पोलीस ठाणे महिला दक्षता कमिटी सदस्यांची आढावा बैठक झाली. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात सदस्यांच्या कामकाज संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच कायदा सुव्यवस्था कुठेही भंग होता कामा नये म्हणून घेण्यात येणारी दखल कशी असावी या संदर्भात आवश्यक त्या सूचना अधिकारीवर्गांनी केल्या.

Check Also

संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Leave a Reply