Breaking News

उरण ः केंद्रीय बंदर, पत्तन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी रविवारी जेएनपीटी बंदराला भेट दिली. या वेळी त्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष रवी भोईर, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, शहराध्यक्ष कौशिक शाह आणि सहकार्‍यांनी स्वागत केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply