अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.
वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री
8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल).
- ऑटो क्षेत्रातील सर्वात अधिक किंमतीचा शेअर असलेली कंपनी कोणती?
अ. मारुती सुझुकी आ. एमएफआर इ. बजाज ऑटो ई. बाळकृष्ण इंडस्ट्रीज
- माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी क्षेत्रातील सर्वात अधिक किंमतीचा शेअर असलेली
कंपनी कोणती?
अ. इन्फोसिस आ. टीसीएस इ. कोफोर्ज ई. एल अँड टी इन्फोटेक
- मेटल क्षेत्रातील सर्वात अधिक किंमतीचा शेअर असलेली कंपनी कोणती?
अ. टाटा स्टील आ. रत्नमनी मेटल्स अँड ट्यूब इ. हिंदाल्को ई. जेएसपीएल
टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी
अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.
…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!