Breaking News

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भेट

नागोठणे : प्रतिनिधी : येथील जैन समाजाच्या श्री चंद्रप्रभू देवस्थानच्या वतीने वर्षीतप पारणोत्सव व पंचान्हिका जिनभक्ती महोत्सवानिमित्त वरघोडा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस घेण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्या समारोपाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी भेट देऊन आचार्य देव अजितशेखर सुरीश्वरजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी रा.जि.प. सदस्य  किशोर जैन यांच्यासह हजारो जैन बांधव उपस्थित होते.

Check Also

संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Leave a Reply