पनवेल : वार्ताहर
श्री रामेश्वर महादेव देवस्थान व जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम श्री रामेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजता शहरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर,वीर सावरकर चौक पनवेल येथे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पनवेलकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक श्री रामेश्वर महादेव देवस्थान अध्यक्ष उमेश इनामदार व जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी केले आहे.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी आम्ही आग्रही -मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. …
RamPrahar – The Panvel Daily Paper