Breaking News

कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील बांठिया शाळा एसी हॉलमध्ये दिनांक 25 आणि 26 मे रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा 2019 झाल्या. यात विविध वयोगटातील 411 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या
स्पर्धेसाठी तीन लाख 50 हजार रुपयांची पारितोषिके आहेत. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply